Tiktogram

Instagram at your fingertips with Tiktogram!

मातोश्री' हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोज पहा आणि पेटून उठा.

Highlights of @matoshreee

Advertisement

Instagram post's of @matoshreee

आमचे दैवत, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध भावमुद्रांवर आधारित रेखाटलेल्या हॉटेल ताज येथील व्यक्तिचित्र दालन.
975 likes 11

आमचे दैवत, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध भावमुद्रांवर आधारित रेखाटलेल्या हॉटेल ताज येथील व्यक्तिचित्र दालन.

6 hours ago
1.2k likes 7

Yesterday
जन आशीर्वाद यात्रा टप्पा - ४ (कोकण)#JAYMaharashtra #maharashtra #kokan #raigad
2.8k likes 25

जन आशीर्वाद यात्रा टप्पा - ४ (कोकण) #JAYMaharashtra #maharashtra #kokan #raigad

2 days ago
थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !जयंती | १७ सप्टेंबर
1.3k likes 3

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! जयंती | १७ सप्टेंबर

3 days ago
"ही शिवशाही प्रत्येक गावी न्यायची असेल, प्रत्येक जिल्ह्यात न्यायची असेल, प्रत्येक शहरात न्यायची असेल तर सर्वप्रथम ती शिवशाही आपल्याला प्रत्येक मनात न्यावी लागेल, प्रत्येक हृदयात न्यावी लागेल म्हणून मी तुमचे आशीर्वाद मागतोय."-युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे
888 likes 2

"ही शिवशाही प्रत्येक गावी न्यायची असेल, प्रत्येक जिल्ह्यात न्यायची असेल, प्रत्येक शहरात न्यायची असेल तर सर्वप्रथम ती शिवशाही आपल्याला प्रत्येक मनात न्यावी लागेल, प्रत्येक हृदयात न्यावी लागेल म्हणून मी तुमचे आशीर्वाद मागतोय." -युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे

3 days ago
1/4
1.1k likes 2

मुसळधार पावसातदेखील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला लाभला. #JAYMaharashtra

5 days ago
1/4
755 likes 0

युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे 'जन आशीर्वाद यात्रा' विजय संकल्प मेळाव्यात जनतेला मार्गदर्शन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी जनतेचा प्रचंड प्रतिसाद आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळाला. #JAYMaharashtra

5 days ago
1/5
1k likes 1

युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे जन आशीर्वाद यात्रा विजय संकल्प मेळाव्यात जनतेला मार्गदर्शन करून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ केला. #JAYMaharashtra

5 days ago
"लढायचं किंवा नाही लढायचं जो आदेश जनता देईल तो मी मान्य करेन. पण जर लढायचं झालंच तर संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ असेल."#JAYMaharashtra
822 likes 2

"लढायचं किंवा नाही लढायचं जो आदेश जनता देईल तो मी मान्य करेन. पण जर लढायचं झालंच तर संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ असेल." #JAYMaharashtra

6 days ago
#JanAshirwadYatra
4.1k likes 17
6 days ago
1/2
935 likes 2

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आज कणकवली तालुक्यातील पटवर्धन चौक येथे जनतेने आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वागत सभेत जनतेला मार्गदर्शन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. #JAYMaharashtra

6 days ago
महाराष्ट्र पोलीस दलाचे माजी अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
1.9k likes 4

1 weeks ago
matoshreee 's post in instagram at Fri, 13 Sep 2019
1.2k likes 4
1 weeks ago
1/2
1.4k likes 8

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

1 weeks ago
matoshreee 's post in instagram at Wed, 11 Sep 2019
1.2k likes 9
2 weeks ago
जन आशीर्वाद यात्रा टप्पा - ४ कोकण #JAYMaharashtra #AadityaThackeray #JanAshirwadYatra
834 likes 1

जन आशीर्वाद यात्रा टप्पा - ४ कोकण #JAYMaharashtra #AadityaThackeray #JanAshirwadYatra

2 weeks ago
"आम्ही सगळे जे बसलेले आहोत ते मुंबईसाठी बसलेले आहोत, मेट्रो आम्हाला सगळ्यांना हवी आहे, पण ही जी काही दादागिरी चालू आहे, मनमानी सुरू आहे, सगळं काही आम्ही सहन केलेलं आहे पण मुंबईत आरे ला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही."-युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे#ShivsenaWithAarey
1.8k likes 18

"आम्ही सगळे जे बसलेले आहोत ते मुंबईसाठी बसलेले आहोत, मेट्रो आम्हाला सगळ्यांना हवी आहे, पण ही जी काही दादागिरी चालू आहे, मनमानी सुरू आहे, सगळं काही आम्ही सहन केलेलं आहे पण मुंबईत आरे ला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही." -युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे #ShivsenaWithAarey

2 weeks ago
1/4
1k likes 7
2 weeks ago
1/4
944 likes 0

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बेस्ट भवन, मुंबई येथे "BEST प्रवास" या बेस्ट बस ट्रॅकिंग अॅप आणि इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. "BEST प्रवास" या अॅपमुळे प्रवाशांना बसेस ट्रॅक करता येणार आहे आणि त्यांना बस येण्याची अपेक्षित वेळ कळणार असल्यामुळे त्यांचा प्रवास वेळ वाचणार आहे.

2 weeks ago
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीकेसी येथे मेट्रो भवन आणि मेट्रोच्या ३ मेट्रो मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले.
1.3k likes 5

देशातील पहिली आंतर शहर इलेक्ट्रिक बस सेवा आपल्या महाराष्ट्रात! #शिवाई
2.3k likes 9

देशातील पहिली आंतर शहर इलेक्ट्रिक बस सेवा आपल्या महाराष्ट्रात! #शिवाई

2 weeks ago
तमाम शिवसैनिकांची माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !#स्मृतिदिन #६सप्टेंबर
1.3k likes 14

तमाम शिवसैनिकांची माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #स्मृतिदिन #६सप्टेंबर

3 weeks ago
यवतमाळ च्या आदित्य संवाद मध्ये आदित्यसाहेब ठाकरेंची विद्यार्थ्यांने उडवली खिल्ली,असा सध्या व्हिडिओ व्हायरल होतं आहे...पहिली गोष्ट हा कार्यक्रम विध्यार्थ्यांचा आणि गैर राजकीय होता ठीक आहे.. तो विध्यार्थी नसुन खांग्रेसचा कार्यकर्ता आहे हे त्याने स्व:ता सिध्द केलं..तिथे खोट बोलून प्रश्न विचारला अरे एवढंच होत तर साहेबांनी आधीच विचारल होत कोणत्या पक्षाचा आहे तेव्हा लाज वाटली होती का आपला पक्ष सांगायला कालची पर्दासाप यात्रा (राळेगाव)संपुर्ण विडिओ पाहा.. साहेबांनी तुला ढोंगी पहिलेच ओळखला होत...#निष्क्रियविरोधक
708 likes 15

यवतमाळ च्या आदित्य संवाद मध्ये आदित्यसाहेब ठाकरेंची विद्यार्थ्यांने उडवली खिल्ली,असा सध्या व्हिडिओ व्हायरल होतं आहे... पहिली गोष्ट हा कार्यक्रम विध्यार्थ्यांचा आणि गैर राजकीय होता ठीक आहे.. तो विध्यार्थी नसुन खांग्रेसचा कार्यकर्ता आहे हे त्याने स्व:ता सिध्द केलं.. तिथे खोट बोलून प्रश्न विचारला अरे एवढंच होत तर साहेबांनी आधीच विचारल होत कोणत्या पक्षाचा आहे तेव्हा लाज वाटली होती का आपला पक्ष सांगायला कालची पर्दासाप यात्रा (राळेगाव) संपुर्ण विडिओ पाहा.. साहेबांनी तुला ढोंगी पहिलेच ओळखला होत... #निष्क्रियविरोधक

3 weeks ago
#balasahebthackeray #hindu #tiger
5.8k likes 7
3 weeks ago
धाराशिव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
1.3k likes 1

धाराशिव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

3 weeks ago
1/5
5k likes 13

हॉटेल ताज येथील व्यक्तिचित्र दालनास आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी 'द टायगर बाळासाहेब ठाकरे' पेंटिंग प्रदर्शनाला भेट दिली.

3 weeks ago
बाळासाहेब ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यापूर्वी त्यांची सुरक्षा व्यवस्था कट्टर शिवसैनिकच सांभाळत होते...दिना सावंत, वासू चव्हाण, बाबा शिंदे, श्याम नायडू, भालचंद्र ठाकूर, विजू ठाकूर हे शिवसेनाप्रमुखांचे बॉडीगार्ड. अत्यंत विश्वासू सहकारी.
2.3k likes 5

1.9k likes 7

सिल्लोड मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

3 weeks ago
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !#शिवसेना #युवासेना
502 likes 0

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना #युवासेना

3 weeks ago
आपणां सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
2.2k likes 8

आपणां सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

3 weeks ago
"THACK-AAREY"#ShivSenaWithAarey #SaveAarey
984 likes 2
3 weeks ago
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या घनसावंगी येथील तुफानी सभेला लोटलेला जनसागर. #JAYMaharashtra
732 likes 2

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या घनसावंगी येथील तुफानी सभेला लोटलेला जनसागर. #JAYMaharashtra

3 weeks ago
1/2
3.5k likes 10

|| लालबागचा राजा || मुखदर्शन २०१९ #mumbai #lalbaughcharaja #ganeshutsav

3 weeks ago
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध भावमुद्रांवर आधारित, प्रख्यात चित्रकार भरत सिंग यांनी रेखाटलेले चित्र.
2.1k likes 11

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध भावमुद्रांवर आधारित, प्रख्यात चित्रकार भरत सिंग यांनी रेखाटलेले चित्र.

3 weeks ago
महाराष्ट्राच्या 10 लाख शेतकऱ्यांना विम्याचे 960 कोटी रुपये मिळवून दिले.#ShivsenawithFarmers
613 likes 5

महाराष्ट्राच्या 10 लाख शेतकऱ्यांना विम्याचे 960 कोटी रुपये मिळवून दिले. #ShivsenawithFarmers

4 weeks ago
Advertisement
Made with and