#luxuryweddingcakes
Advertisement

Recent instagram post's tagged with #luxuryweddingcakes

Loading #luxuryweddingcakes posts, please wait...

Advertisement

You may be interested in

Image
1.2k likes 7

'भगवा' हा अबाधितच असला पाहिजे मग तो धारकर्यांच्या हातातला असो अथवा वारकर्यांच्या हातातला....महाराज🌹🙏🚩🚩 Follow:- @vithu.mauli . . . Follow:- @vithu.mauli #rukmini #rakumai #vitthal #vithoba #mauli #vithuraya #vithalrakhumai #pandurang #pandharinath #hari #jaihari #varkari #vari #ashadhi #kartiki #ekadashi #chaturmas #ramkrishnahari #vithobarakumai #lordkrishna #chhatrapati #maratha #maharashtra #shivajimaharaj #marathi #india #navratri2019 #worldwide #2k19

November 2019
Image
2.5k likes 3

०८ फेब्रुवारी, २०२०, आळंदी, जि.पुणे. । आज इथे आळंदीत आलोय तो काही हेतू ठेवून आलेलो नाही. मी सगळ्या ठिकाणी जात असतो. पण माझा हेतू याचे प्रदर्शन करणे हा नसतो. काहींचा समज आहे की राजकारण्यांना केवळ प्रसिद्धी हवी असते. मात्र या गैरसमजाच्या रस्त्याला मी गेलेलो नाही. । आळंदी तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्यासंबंधी उल्लेख या ठिकाणी केला. या सगळ्या परिसराचा विकास करण्याचा विचार माझ्या मनात आला आणि सुदैवाने मला जनतेने राज्य करण्याचा अधिकार दिला. याचा उपयोग समाजासाठी करायचा असतो असे संस्कार माझ्यावर आहेत. तुमचे जसे गुरू आहेत तसेच श्रद्धास्थान माझे देखील आहे. त्यांचे नाव यशवंतराव चव्हाण. चव्हाणसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे की जी संधी आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाली त्यांचा विसर कधी पडू देऊ नका. त्या रस्त्याने मी जात आहे. । लहानपणी वारी आल्यावर शाळेतून वारकऱ्यांसाठी शिधा आणायला सांगायचे. तो शिधा वारकऱ्यांना देण्यात येई. पण शिधा घेणारे कमी असल्याने त्यांना आग्रह करावा लागत असे. पुढे लोकांमध्ये काम करताना एक ठरले की ज्यांचे सद्विचार ऐकले त्या मंडळींचा जीर्णोद्धार करावा आणि ते आम्ही केलं. । या वारकरी परंपरेचा समन्वय ज्ञानेश्वर महाराजांनी साधला. तेराव्या शतकापासून वारकरी परंपरा उदयाला आली. तेव्हापासून आजवरच्या काळात देशाने अनेक हल्ले पाहिले. पण त्यात वारकरी परंपरेला कोणतीच शक्ती हलवू शकली नाही. त्याचे कारण परंपरेत असलेली बांधिलकी. याचा उल्लेख बहिणाबाईंनी केला आहे. पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि कळस संत तुकारामांनी घातला. या संतविचारधारेद्वारे सर्व समाजाची उंची कशी वाढेल याचे स्वरूप वारकरी शिक्षण संस्थेने दिले. । शेगावात अनेक सुविधा झाल्या, निवासाची उत्तम सोय केली, शिक्षणाची सोय केली. हे सगळं वारकऱ्यांच्या कष्टातून त्यांच्या मेहनतीतून झालं. तिथले प्रांगण स्वच्छ ठेवण्यासाठी सेवेकऱ्यांनी येऊन सेवा करावी हा प्रकार आहे. पण याची मला गंमत वाटते की सेवेकरी म्हणून मला संधी मिळण्यासाठी सहा महिने वाट बघावी लागते. अशी सेवा आणि सेवेबद्दल बांधिलकी आजवर मी कुठे पाहिलेली नाही ते आज इथे पाहायला मिळते. । आज याठिकाणी इंद्रायणी शुद्धिकरणाची मागणी आली आहे. जो वर्ग समाजाच्या हितासाठी मागणी करतो त्याच्या मागे सरकार उभे नाही राहिले तर असे सरकार काय कामाचे? त्यामुळे याची पूर्तता ही नक्कीच होईल. हे आश्वासन नाही तर हे कर्तव्य आहे. ही पूर्तता करण्याची जबाबदारी माझी आहे. । #Alandi #Pune #GnyaneshwarMaharaj #GnyaneshwarMauli #Warkari #SharadPawar #SharadPawar2020 #Ncp #Ncp2020 #DilipWalsePatil #8thFebruary

5 days ago
Image
20 likes 0

Das kleine Kerlchen wird nun wach während wir uns in die Kissen kuscheln. Gute Nacht ihr Lieben #igel #instatier #instaanimal #abends #abemd #gutenacht #goodnight #kleinerigel #hedgehog #instahedgehog

September 2019
Image
144 likes 2

. अंतरीचा भाव जाणोनियां गुज । तैसे केले काज पांडुरंग ॥ . घातले वचन न पडेचि खाली । तू आम्हां माऊली अनाथांची ॥ . मज याचकाची पुरविली आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥ . नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥ . तुका म्हणे आता केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥ . . . धन्य दिवस आजि डोळियां लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥ . धन्य झाले मुख निवाली रसना । नाम नारायणा घोष करी ॥ . धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले । संतांची पाऊले लागताती ॥ . धन्य आजि पंथे चालती पाऊले । टाळिया शोभले कर दोन्ही ॥ . धन्य तुका म्हणे आम्हांसी फावले । पावलो पाऊले विठोबाची ॥ . तुकाराम महाराज Tukaram Maharaj . . . . . . #abhangwani #bhakti #abhang #abhanga #devotion #prayer #marathi #dnyaneshwar #positivevibes #maharaj #vitthala #blessings #warkari #meditation #vithala #varkari #sanskruti_maharashtrachi #tukaram #namdev #wari #varkari #pandharpur #vitthal #vithal #pandharpurwari #vitthalrakhumai #india #pandharichiwari #maharashtra

Yesterday
Image
18 likes 0

The construction of the bean bags and prefect-fill ratio means you can sculpt your ideal seating position. #styletoyourevents #desertriver #bespoke #eventrentals #eventhire #eventsdubai #design #colour #inspo #eventstyle

4 weeks ago
Image
16 likes 0

With Valentine’s Day fast approaching we hope you all know how loved you are💗 #valentines #morethanteeth #love #spreadjoy #bekind #bestpatients #portland #portlandbraces #orthodontics

5 days ago
Image
34 likes 1

My patients motivate me through shame🤦🏽‍♀️🤦🏽‍♀️🤦🏽‍♀️Her words, “ I just ran a marathon, you need to get it together!” Whew Lawd, ok I’ll sign up for a #5k by the end of the week. #ipromise #morethanteeth #ilovemypatients #decaturdentist

October 2019
Image
26 likes 0

. ब्रह्म निर्गुण निर्विकार । ब्रह्म सगुण साकार । ब्रह्मरूप् चराचर । सच्चिद्घन शुद्ध हे ॥ . ब्रह्म अचिंत्य अव्यक्त । ब्रह्म अच्छेद्य सदोदित । ब्रह्म परात्पर पूर्ण भरित । समरस जाणिजे ॥ . एकाजनार्दनी ब्रह्म । प्राप्तीलागी हेचि वर्म । सद्गुरुचे पादपद्म । दृढ भावे धरावे ॥ . . . मृगजळाचे डोही निःशेष जळ नाही । यापरी माया समूळ मिथ्या पाही ॥ . माया नाही माया नाही । जगचि ब्रह्मरूप पाही ॥ . दोराचे सर्पत्व जिताचे मेले । मायेची बद्धता तुजचि तुझेनि बोले ॥ . एकाजनार्दनी पाहतां चैतन्यघन । बद्धता मुक्तता समूळ मिथ्या जाण ॥ . एकनाथ महाराज Eknath Maharaj . . . . . . . #abhangwani #bhakti #abhang #abhanga #devotion #prayer #marathi #dnyaneshwar #eknath #maharaj #vitthala #krishna #warkari #meditation #vithala #varkari #sanskruti_maharashtrachi #tukaram #namdev #wari #varkari #pandharpur #vitthal #vithal #pandharpurwari #vitthalrakhumai #india #pandharichiwari #maharashtra

3 weeks ago
Image
66 likes 3

. पिया इतनी विनती सुनो मोरी । कोई कहियो रे जाय ॥ . और न सूँ रस बतियाँ करत हो । हम से रहै चित्त चोरी ॥ . तुम बिन मेरे और न कोई । मैं सरनागत तोरी ॥ . आवन कह गए अजहुँ न आए । दिवस रहे अब थोरी ॥ . मीरा रे प्रभु कब रे मिलोगे । अरज करूँ कर जोरी ॥ . . . गोकुला के बासी भले ही आए ! गोकुला के बासी ॥ . गोकुल की नारी देखत । आनंद सुखरासी ॥ . एक गावत एक नॉंचत । एक करत हाँसी ॥ . पीतांबर फेटा बाँधे । अरगजा सुबासी ॥ . गिरिधर की सुनवल ठाकुर । मीरा सी दासी ॥ . मीराबाई Meerabai . . . . . . . #bhajan #bhakti #abhang #abhanga #devotion #prayer #marathi #meera #positivevibes #meerabai #vitthala #blessings #warkari #meditation #vithala #varkari #mirabai #tukaram #bhajan #wari #varkari #mira #vitthal #vithal #pandharpurwari #vitthalrakhumai #india #hindi #rajasthan #krishna #punjab

4 days ago
Image
15 likes 0

Francesca is heading into Christmas break being braces free! Smile goals Francesca😁 #bestpatients #debandday #bracesfree #smilegoals #morethanteeth #orthodontics #portlandoregon #portlandbraces

December 2019
Image
174 likes 9

. देखोनियां पंढरपूर । जीवा आनंद अपार ॥ . टाळ मृदंग वाजती । रामकृष्ण उच्चारिती ॥ . दिंड्यापताकांचा मेळ । नाचती हरुषे गोपाळ ॥ . चंद्रभागा उत्तम । स्थानस्नाने पतितपावन ॥ . पुंडलिका लागतां पायां । चुके येरझार वाया ॥ . पाहतां विठ्ठलमूर्ती । भानुदासासी विश्रांती ॥ . . . धन्य धन्य हे नगर । भूवैकुंठ पंढरपूर ॥ . धन्य धन्य चंद्रभागा । मध्ये पुंडलिक उभा ॥ . धन्य धन्य वेणुनाद । क्रीडा करितो गोविंद ॥ . धन्य पद्माळ्याची पाळी । गाई चारी वनमाळी ॥ . धन्य पंढरीचा वास । देवा गाये भानुदास ॥ . भानुदास Bhanudas . . . . . . . . #abhangwani #bhakti #abhang #abhanga #devotion #prayer #marathi #dnyaneshwar #eknath #maharaj #vitthala #krishna #warkari #meditation #vithala #varkari #sanskruti_maharashtrachi #tukaram #namdev #wari #varkari #pandharpur #vitthal #vithal #pandharpurwari #vitthalrakhumai #india #pandharichiwari #maharashtra #bhanudas

6 days ago
Image
20 likes 0

💧Wanna do extra peeling after cleansing? 🐷🐽MeFactory Peeling Pad is a Gommage type, which is made of 100% pure cotton and microfiber. It is a peeling pad that helps to remove effective hypoallergenic exfoliation. . How to use : 🌟STEP 1. A face with no water with white side. Please roll gently as you massage. . 🌟STEP 2. Exfoliation Rolled once more on the opposite side of the pink microfiber, Please remove it intensively. . 🌟STEP 3. Trim the crust Clean the skin with lukewarm water and clean it with lotion. .-------------------------------------------------------- M Plaza Online Shop is now available 🛍 🛒Shop online : https://www.mplaza.com.au . . . #mefactory #peelingpad #exfoliatepad #cleansingpad #madeinkorea #piggypeelingpad #facialpad #facialcleansingpad #facialcleansingpads #melbournemakeup #melbournecosmetics #mefactorypigcollagen #mefactorynosepack #mplaza #mplazaskincare #mplazasale #mplazaoffer #mplazaspecial #nosepad #nosemask #blackheadremoval #blackheads #blackheadpads #peelingpad #peelingskin #skinpeeling #cottonpad

July 2019
Made with and