#bestforestmood
Advertisement

Recent instagram post's tagged with #bestforestmood

Loading #bestforestmood posts, please wait...

Advertisement

You may be interested in

Image
4 likes 0

💗📱 Click on the link in my bio (profile) ➡ to ORDER IT * 👕 Printed in the USA * 👕 Worldwide shipping 📦 🌍 * 💯 100% Satisfaction Guaranteed! * 🎁Perfect #gift for your family members and friends 👫⤵ Double tap & tag your friend Below! 💝📱 📱DO NOT FORGET FOLLOW ME ! 🌺Thank you ! 👌 #freemason_tee #freemasonsnz #freemasonsnewzealand #freemasonhall #freemasonicshirt #freemasontomansion #freemasonryafrica #freemasonlife #freemason_world #freemason #freemasonry #freemasonic #freemasons #freemasonary

3 days ago
Image
162 likes 2

. अंतरीचा भाव जाणोनियां गुज । तैसे केले काज पांडुरंग ॥ . घातले वचन न पडेचि खाली । तू आम्हां माऊली अनाथांची ॥ . मज याचकाची पुरविली आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥ . नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥ . तुका म्हणे आता केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥ . . . धन्य दिवस आजि डोळियां लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥ . धन्य झाले मुख निवाली रसना । नाम नारायणा घोष करी ॥ . धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले । संतांची पाऊले लागताती ॥ . धन्य आजि पंथे चालती पाऊले । टाळिया शोभले कर दोन्ही ॥ . धन्य तुका म्हणे आम्हांसी फावले । पावलो पाऊले विठोबाची ॥ . तुकाराम महाराज Tukaram Maharaj . . . . . . #abhangwani #bhakti #abhang #abhanga #devotion #prayer #marathi #dnyaneshwar #positivevibes #maharaj #vitthala #blessings #warkari #meditation #vithala #varkari #sanskruti_maharashtrachi #tukaram #namdev #wari #varkari #pandharpur #vitthal #vithal #pandharpurwari #vitthalrakhumai #india #pandharichiwari #maharashtra

3 days ago
Image
25 likes 0
4 weeks ago
Image
12 likes 0

i still can’t believe that this tiny tot is one. #One #TinyTot #TheBun #Caaaaaake

4 days ago
Image
87 likes 3

We absolutely loved all of the greenery installations @katiesblooms added to Keri & Henry's ceremony space. It felt like a gorgeous vineyard in downtown Cincinnati! . Photo: @davidstephen Florals: @katiesblooms . #44thandluxe #cincinnatiwedding #cincinnatiweddingplanner #indianapolisweddingplanner #cincinnatibride #weddingdetails #weddingplanner #513wedding #cincinnatibride #weddingflowers #weddingceremony

May 2019
Image
32 likes 8

After work it’s time to party! 🥳 My little big love turned 9 today 👩‍👦 Which we celebrated with dinner at his favorite restaurant 🍱🥟🍤🍣🍧 By the way my son did choose my party outfit 😍❤️ Leather boots for a change 😉 . #ootd #outfit #outfitinspiration #blonde #blackdress #partydress #birthdaydress #leatherboots #boots #wellies #rainboots #rubberboots #wellieswithstyle #wendyswellies #alwaysdaretobeyou #naturalbeauty #fashionista #fashion #bootsgirl

5 days ago
Image
48 likes 6

Acquo Boots + Happy Socks = Happy Feet 🖤 I absolutely love to wear this pair Acquo Lexington Overknee Boots 😍 Facing today’s stormy weather classy in style 🌬🌧✨ Stay safe today my loves 😘💋 . #acquo #acquoboots #acquoofsweden #acquogirls #wellies #rainboots #rubberboots #veganfootwear #wellieswithstyle #wendyswellies #alwaysdaretobeyou #naturalbeauty #fashionista #fashion #rubberbootgoddess #rubberbootsgirl #walkinginrainboots #walkinginwellies #gumboots #gummistiefel #rubberbootsfetish #bootslover

2 weeks ago
Image
57 likes 1

DoubleTap & Tag a Friend Below⤵ 💋 😍 💟 🙏 Plz Follow us - * Tag your love 😘 * ✅ Turn Post Notification on 📣 ✅ Follow, like and comment ✏ ✅ Tag your friends 👥 * 🎥🎞 .of.louisiana ---- 📸 Created and don't get forget follow : @freemason_fan Love You and Thank you very much ! 💞 💞 #freemasonry #freemasonsofamerica #freemasontattoo #freemasonshirt #freemasonsnewzealand #freemasonryworldwide #freemasonsvictoria #freemasonlife #freemasonselixir #freemasonary #freemasonsvic #freemasonsofaustralia #freemasonstavern #freemasontshirts #freemasontshirt #freemasontomansion #freemasonstreet #freemasonabbey #freemasonring #freemasonery #freemasonicshirt #freemasonsarms #freemasonhall #freemasonsworldwide #freemasontattooers #freemason_tee

3 days ago
Image
14 likes 0

#श्रीसंत_नरहरिनाथमहाराज_पुण्यतिथी_महोत्सव 🚩(मुख्य दिवस) रुद्राभिषेक,झोळी पूजन तृयिय दिवस प्रवचन - ह.भ.प.गणेशमहाराज बांगर कीर्तन - ह.भ.प.सदाशिव महाराज पुरंदरे (महिपतीनाथ महाराज ढोलीबुवा परंपरा, ग्वाल्हेर) #नाथपंथ #nath #maharashtra #warkari

3 hours ago
Image
35 likes 0

How fabulous was Alissa's wedding clutch? We absolutely loved it!⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ .⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ Photo: @karlakorn⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ . ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ #44thandluxe #weddingplanner #weddingplanning

March 2019
Image
49 likes 25

Smashed cake, smashed car. 🎂💥🚙💥 Jonah turned 1 on July 7th, and we hosted a small backyard party to celebrate, from which I am still recovering. The party started with a dramatic end to my first new car, and ended with an enthusiastic first cake-eating experience. #1yearold #12monthsold #1stbirthday #caaaaaake #smash

July 2019
Image
2.5k likes 3

०८ फेब्रुवारी, २०२०, आळंदी, जि.पुणे. । आज इथे आळंदीत आलोय तो काही हेतू ठेवून आलेलो नाही. मी सगळ्या ठिकाणी जात असतो. पण माझा हेतू याचे प्रदर्शन करणे हा नसतो. काहींचा समज आहे की राजकारण्यांना केवळ प्रसिद्धी हवी असते. मात्र या गैरसमजाच्या रस्त्याला मी गेलेलो नाही. । आळंदी तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्यासंबंधी उल्लेख या ठिकाणी केला. या सगळ्या परिसराचा विकास करण्याचा विचार माझ्या मनात आला आणि सुदैवाने मला जनतेने राज्य करण्याचा अधिकार दिला. याचा उपयोग समाजासाठी करायचा असतो असे संस्कार माझ्यावर आहेत. तुमचे जसे गुरू आहेत तसेच श्रद्धास्थान माझे देखील आहे. त्यांचे नाव यशवंतराव चव्हाण. चव्हाणसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे की जी संधी आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाली त्यांचा विसर कधी पडू देऊ नका. त्या रस्त्याने मी जात आहे. । लहानपणी वारी आल्यावर शाळेतून वारकऱ्यांसाठी शिधा आणायला सांगायचे. तो शिधा वारकऱ्यांना देण्यात येई. पण शिधा घेणारे कमी असल्याने त्यांना आग्रह करावा लागत असे. पुढे लोकांमध्ये काम करताना एक ठरले की ज्यांचे सद्विचार ऐकले त्या मंडळींचा जीर्णोद्धार करावा आणि ते आम्ही केलं. । या वारकरी परंपरेचा समन्वय ज्ञानेश्वर महाराजांनी साधला. तेराव्या शतकापासून वारकरी परंपरा उदयाला आली. तेव्हापासून आजवरच्या काळात देशाने अनेक हल्ले पाहिले. पण त्यात वारकरी परंपरेला कोणतीच शक्ती हलवू शकली नाही. त्याचे कारण परंपरेत असलेली बांधिलकी. याचा उल्लेख बहिणाबाईंनी केला आहे. पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि कळस संत तुकारामांनी घातला. या संतविचारधारेद्वारे सर्व समाजाची उंची कशी वाढेल याचे स्वरूप वारकरी शिक्षण संस्थेने दिले. । शेगावात अनेक सुविधा झाल्या, निवासाची उत्तम सोय केली, शिक्षणाची सोय केली. हे सगळं वारकऱ्यांच्या कष्टातून त्यांच्या मेहनतीतून झालं. तिथले प्रांगण स्वच्छ ठेवण्यासाठी सेवेकऱ्यांनी येऊन सेवा करावी हा प्रकार आहे. पण याची मला गंमत वाटते की सेवेकरी म्हणून मला संधी मिळण्यासाठी सहा महिने वाट बघावी लागते. अशी सेवा आणि सेवेबद्दल बांधिलकी आजवर मी कुठे पाहिलेली नाही ते आज इथे पाहायला मिळते. । आज याठिकाणी इंद्रायणी शुद्धिकरणाची मागणी आली आहे. जो वर्ग समाजाच्या हितासाठी मागणी करतो त्याच्या मागे सरकार उभे नाही राहिले तर असे सरकार काय कामाचे? त्यामुळे याची पूर्तता ही नक्कीच होईल. हे आश्वासन नाही तर हे कर्तव्य आहे. ही पूर्तता करण्याची जबाबदारी माझी आहे. । #Alandi #Pune #GnyaneshwarMaharaj #GnyaneshwarMauli #Warkari #SharadPawar #SharadPawar2020 #Ncp #Ncp2020 #DilipWalsePatil #8thFebruary

2 weeks ago
Made with and